तूच एक मुक्ती दाता, सर्व संकटे हरता तूच एक मुक्ती दाता, सर्व संकटे हरता
वाचायचे असेल तर, संयम बाळगा थोडा. घराच्या साठीच का होईना, घरच्यांना घरातच कोंडा. वाचायचे असेल तर, संयम बाळगा थोडा. घराच्या साठीच का होईना, घरच्यांना घरातच कोंडा...
नियम आरोग्यासाठी सृष्टीचा कसोशीने मी ही पाळीन.....! नियम आरोग्यासाठी सृष्टीचा कसोशीने मी ही पाळीन.....!
दुःख दिसत असले तरी दुःखात सुख शोधायचे असते दुःख दिसत असले तरी दुःखात सुख शोधायचे असते
कोरोनाच्या भयानक थैमानाने पोटात येतो गोळा कोरोनाच्या भयानक थैमानाने पोटात येतो गोळा
गातो गुण गान । तूझेच मी रे कर उपकार । आम्हांवरी ॥ गातो गुण गान । तूझेच मी रे कर उपकार । आम्हांवरी ॥